Shashank Ketkar होळीचा सण म्हणजे मराठी संस्कृतीमधला महत्वाचा सण मानला जातो. अभिनेता शशांक केतकरने याच सणावरून मराठी वाहिन्यांना धारेवर धरलं आहे. हिंदीचं अनुकरण करू नका असं सांगितलं आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/arBRqSW