Full Width(True/False)

'रंग माझा वेगळा' घेणार १४ वर्षांची लीप; मोठ्या दीपिका- कार्तिकीला ओळखलंत का?

New Deepika And Kartiki छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' मध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट येणार आहे. ही मालिका एक दोन नाही तब्बल १४ वर्षांची लीप घेणार आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/rsDV9K5