Prajakta Mali Marriage लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मात्र प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ylwm03b