Akshay Kumar On Back To Back Flops: अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात फ्लॉप सिनेमांचा काळ अनुभवत आहे. सलग चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर आता त्याचा 'सेल्फी' सिनेमा प्रदर्शित झाला, पण हाही चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/RYs4zOV