Full Width(True/False)

जिओची साताऱ्यासह आणखी २७ शहरात 5G सर्विस सुरू, पाहा संपूर्ण शहराची लिस्ट

Jio True 5G Service : रिलायन्स जिओने देशातील आणखी २७ शहरात आपली ५जी सर्विस लाँच केली आहे. महाराष्ट्रातील सातारा या शहराचा यात समावेश करण्यात आला आहे. बाकीच्या कोणत्या शहरात ५जी सर्विस सुरू करण्यात आली आहे. पाहा या ठिकाणी संपूर्ण लिस्ट.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ReQmDLv