Full Width(True/False)

iPhone 14 मिळतोय फक्त ५२ हजार ९०० रुपयात, आता नाही खरेदी करणार तर कधी?

iPhone 14 With Discount : आयफोन चाहत्यांना आता आयफोन १५ सीरीजचे वेध लागले आहेत. कंपनी सप्टेंबर महिन्यात आयफोन १५ सीरीज लाँच करू शकते. परंतु, त्याआधी तुम्हाला आयफोन १४ फोन खरेदी करता येवू शकतो. जाणून घ्या या फोनवरील डिस्काउंट ऑफर.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/9aKLguS