Shreya Bugde post: 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे नेहमीच चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील्या या कॉमेडीक्विनचा चाहतावर्गही मोठा आहेत. पण इतर सेलिब्रिटी मित्र मैत्रिणीही श्रेयाचं कौतुक करताना थकत नाहीत. श्रेया नेहमीच सगळ्यांना सोबतघेऊन पुढं जाताना दिसते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/YMtg8lR