Tu Chal Pudha updates: एका साध्या गृहिणीने ठरवलं तर काय करू शकते याची कथा असलेली तू चाल पुढं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील अश्विनीचं पात्र साकारणाऱ्या दीपा परब ने १४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/51bqeyY