Full Width(True/False)

याला म्हणतात संस्कार! घरातल्या मोलकरणीच्याही पाया पडते रश्मिका

रश्मिका मंदाना फक्त दक्षिणेतच नाही हिंदी पट्ट्यातही प्रचंड प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जे काही सांगितले ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रश्मिका घरी असते तेव्हा आई-वडिलांशिवाय घरातील मदतनीसांच्याही पाया पडते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Z8lKTbW