Full Width(True/False)

भूकंपाच्या धक्क्याने घराबाहेर पळत होते लोक, दिव्यांकाला होत होता आनंद

Divyanka Tripathi- टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या एका व्हिडिओमुळे पुरती अडकली गेली. अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम लाइव्हमधील एक क्लिप आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के अनुभवत असल्याचं सांगते. एवढंच नाही तर यासाठी ती खूप उत्साहित असल्याचंही बोलली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/n1wI7Fx