Full Width(True/False)

गायक महेश काळे सोशल मीडियावर ट्रोल, पण 'तो' व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलंय कौतुक

Mahesh kale Troll: सोशल मीडियावर सेलिब्रिटींना वाट्टेल तसं बोलणं, ट्रोलिंग करणं याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. त्यामुळं चिडलेले सेलिब्रिटी देखील अशांना चोख प्रत्युत्तर देऊ लागलेत. सोशल मीडियावर ट्रोलिंग करणारे खूप आहेत. मराठी कलाकारांना अनेकदा या ट्रोलर्सचे वाईट अनुभव येत असतात.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/jiZuWPm