Full Width(True/False)

आता थेट घटस्फोट! आदिल तुरुंगातून बाहेर येताच राखी घेणार डिवोर्स

Rakhi Sawant Wants Divorce- 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत सध्या रोजा करत आहे. तिने पूर्णपणे इस्लाम धर्म स्वीकारला आहे. यासाठी अनेकदा तिच्यावर टीकाही केली जाते. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने आदिल खान दुर्रानीसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/57EtV9i