Full Width(True/False)

हे जरा अतिच झालं! आदिपुरुषच्या नव्या पोस्टरवरही नेटकरी नाराज

Adipurush- सर्व वादांदरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषचे नवीन पोस्टर रामनवमीला रिलीज झाले. पुन्हा एकदा युजर्सनी या पोस्टरवर त्रुटी शोधण्यास सुरुवात केली. यावेळी क्रिती सेनॉनच्या सीतेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आली. यातून राम आणि लक्ष्मण वाचले असं नाही. त्यांच्या लुकवरही लोकांनी निरर्थक प्रश्न विचारले.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/DP5Ywor