Full Width(True/False)

कोणी कामं देतं का? मराठमोळ्या अभिनेत्याने ट्विटरवर मागितलं काम

प्रतीक गांधी स्टारर वेब सीरिज '१९९२ स्कॅम'मध्ये हेमंत खरे ने प्रतिकच्या भावाची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते. इथून त्याला अनेक चांगले प्रोजेक्ट मिळतील असंही अनेकांना वाटलं होतं, पण प्रत्यक्षात असं काही झालं नाही. या सीरिजला दोन वर्षे उलटून गेली, तरी अभिनेत्याला अजूनही काम मिळालं नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/GuFLl0e