Full Width(True/False)

महामानवाच्या 'परिनिर्वाण' दिनावर आधारित भव्य सिनेमा भेटीला; प्रसाद ओक साकारणार मुख्य भूमिका

Prasad Oak As Namdev Vhatkar 'धर्मवीर' या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर आता आणखी एका व्यक्तिरेखेला जिवंत करण्यासाठी प्रसाद ओक सज्ज झाला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2kFrapx