Reliance Jio Long Validity Plan : तुम्ही जर जिओचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक खास प्लान आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २५२ दिवसाची वैधता दिली जाते. रोज २.५ जीबी डेटा दिला जातो.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/GE7jopO