मनोरंजन क्षेत्र म्हटलं की परफेक्शन खूप महत्वाचे असते. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार असो किंवा चित्रपट इंडस्ट्रीतील प्रत्येकजण आपल्या लूकवर मेहनत घेत असतात. पडद्यावर किंवा टीव्ही स्क्रिनवर आपण कशाप्रकारे चांगले किंवा सुंदर दिसू यावर प्रत्येकाचा भर असतो.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/MkvcRD5