Sony Bravia Smart TV : सोनीने Bravia X80L सीरीज अंतर्गत नवीन टीव्ही लाँच केले आहेत. हे सर्व टीव्ही प्रीमियम स्मार्ट टीव्ही आहेत. या टीव्हीमुळे यूजर्सला घरातच थिएटरसारखा अनुभव मिळणार आहे. पाहा टीव्हीची किंमत आणि फीचर्स.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/IW7aqmd