Full Width(True/False)

इथे अभिनेत्रींनी सुंदर तर असावं पण मूर्खही... प्राजक्ता माळीने सांगितली सिनेसृष्टीची दुखरी नस

Prajakta Mali On Film Industry अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिनेसृष्टीमधील एका अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जी गोष्ट सगळ्याच अभिनेत्रींना सहन करावी लागते मात्र त्याबद्दल फारसं बोललं जात नाही.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/JSG8hPl