Full Width(True/False)

अरुंधती-आशुतोषमध्ये खुलले प्रेमाचे क्षण; सासूसमोरच घातलाय I Love Youचा गोंधळ

Aai Kuthe Kay Karte Update छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' मध्ये सध्या अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषमुळे सुखाचे क्षण आले आहेत. त्यात दोघांनी सासूसमोरच आय लव्ह यू म्हणण्यासाठी स्पर्धा चालवली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/qAn1loc