OnePlus Pad Pre Booking : OnePlus कंपनीचा पहिला टॅबलेट २८ एप्रिल पासून प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या टॅबलेटच्या किंमतीचा खुलासा सुद्धा करण्यात आला आहे. किंमती पासून फीचर्स पर्यंत सविस्तर जाणून घ्या.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/g39OQyC