Full Width(True/False)

'पाटलीण हायेस, रुबाबात-बिनधास्त नाच!' किरण मानेंचा गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट

Kiran Mane Supported Gautami Patil: गौतमी पाटील आणि वाद हे नाते काही नवीन नाही. आता तिच्या आडनावावरुन वाद सुरू आहे. दरम्यान आता मराठीतील लोकप्रिय अभिनेते किरण मानेंनी पाठिंबा दर्शवला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ZlYwRvb