Full Width(True/False)

'ही कर्माची फळं' ड्रग केसमध्ये अडकलेल्या अभिनेत्याने वानखेडेंना सुनावलं

Ajaz Khan On Sameer Wankhede- ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्याची जामीनावर सुटका झाली आहे. बाहेर आल्यानंतर त्याने समीर वानखेडे यांच्याविरोधात विधान केलं आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FMe9lXN