Full Width(True/False)

समीर पुरते अडकलेत, पुन्हा एकदा क्रांतीने दिली साथ; 'मुर्ख बनवू नका'

Kranti Redkar Video- गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू असलेल्या सीबीआय चौकशीमध्ये आता क्रांती रेडकरने भाष्य केलं आहे. एक व्हिडिओ शेअर करत तिने आपलं मत व्यक्त केलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PeAZ5Q2