Airtel Annual Plan : एअरटेलच्या यूजर्ससाठी कंपनीने वेगवेगळे प्लान आणले आहेत. यात एक प्लान वार्षिक प्लान आहे. हा प्लान कमी किंमतीचा आहे. या प्लानला एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता नाही. जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/TWP3lvk