Full Width(True/False)

Video- नवऱ्यावर आलेल्या संकटाचा क्रांतीने हिटलरशाहीशी जोडला संबंध?

Kranti Redkar- क्रांती रेडकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. क्रांती कधी घरातले किस्से तर कधी सिनेमांशी निगडीत पोस्ट सातत्याने शेअर करत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती समीर वानखेडे यांच्याशी निगडीत व्हिडिओ शेअर करत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/VM9f4ye