Full Width(True/False)

बहिणीचा मृत्यू, घरात शोक; तरीही लोकांना हसवत राहिला बादशाह

Johnny Lever- हिंदी सिनेसृष्टीचे कॉमेडी बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेले जॉनी लीवर यांचा आज वाढदिवस आहे. ६६ वर्षीय जॉनी यांनी आपल्या आयुष्यात अथक मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं केलं.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/RsFIpcD