WhatsApp Setup : एकाच डिव्हाइसवर वेगवेगळी ६ व्हॉट्सअॅप खाती चालवणे खूप सोपे झाले आहे. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड डिव्हाइस असणे आवश्यक आहे. चलातर या ट्रिकची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ...
from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/AQpfU1L