Full Width(True/False)

या दोन अटींवर झालंय साऊथ स्टार महेश बाबू आणि मराठमोळ्या नम्रता शिरोडकर यांचं लग्न

Mahesh Babu Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून महेश बाबूचं नाव घेतलं जातं. त्याने त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजपर्यंत त्याने अनेक हिट चित्रपट दिले. त्याचा आज वाढदिवस.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/D5l9dpV