Neena Gupta Look- नीना गुप्ता यांनी 'ट्रायल पीरियड'च्या सक्सेस पार्टीत हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांची ग्लॅमरस स्टाईल पार्टीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. नीना गुप्ता यांना या स्टाईलमध्ये पाहून सर्वच उपस्थित थक्क झाले होते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/eqBcX6w