कल्पेशराज कुबल सरकारनं आखून दिलेल्या नियमांनुसार ठाण्यामध्ये अलीकडेच चित्रीकरण सुरू झालं होतं. येत्या काही दिवसांत आणखी काही मालिकांच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार होता. पण, पुढचे दहा दिवस ठाण्यात…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून हिचा 'सडक २' हा चित्रपट या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून या चित्रपटावर बहिष्कार घालण…
अजय उभारे ''मधल्या जग्गू माकडाचा इंग्रजीतला संवाद असो, 'बेनटेन'मधल्या नायकाचा आवाज असो किंवा 'अॅव्हेंजर्स'मधला 'थॉर'चा हिंदी आवाज असो...त्यांचा या आणि अशा अनेक आवा…
मुंबई: बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांनाही ज्यांच्यापुढं नमून राहावं लागलं अशा अनेक तारेतारकांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर यांचं आज निधन झालं. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या क…
नवी दिल्लीः टेक कंपनी रियलमीकडून गेल्या आठवड्यात सर्वात Realme Buds Q च्या नावाने लाँच करण्यात आले होते. भारतात लाँच करण्यात आलेल्या या प्रोडक्ट्सची किंमत १,९९९ रुपये ठेवण्यात आली होती. या प्रोडक्…
नवी दिल्लीः केंद्र सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये प्रसिद्ध टिकटॉकचा समावेश आहे. त्यामुळे भारतात आता आणि Likee सारखे अॅप्स बंद झाले आहेत. सारखे खूप सारे …
नवी दिल्लीः भारत सरकारकडून ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता चायनीज स्मार्टफोन्स ब्रँड्ससाठी बॅड न्यूज आली आहे. पहिल्यांदा चायनीज स्मार्टफोन ब्रँड्सच्या एकूण विक्रीत घसरण पाहायला मिळू श…
Social Media | सोशल मीडिया