नवी दिल्लीः शाओमीचा बजेट स्मार्टफोन ला भारतात लाँच करण्यात आले आहे. शाओमीचा हा एन्ट्री लेवल स्मार्टफोन आहे. नवीन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिले आहे. रेडमीचा हा लेटेस्ट फोन M…
मुंबई- टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा गौरने प्रियकर राजसिंग अरोरासोबत केल्याचं इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलं आहे. हे सांगताना पूजाने एक भली मोठी भावनिक पोस्टही शेअर केली. पूजा आणि राजसिंग जवळपास १०…
मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंखा वाजवल्यानंतर यांनी आता राजकारणातही प्रवेश केला आहे. पण दरम्यान त्यांचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या स…
मुंबई- आणि यांच्यातील ट्विटर वॉर पुन्हा एकदा सुरू झालं आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर दोघंही दररोज नवनवीन ट्वीट शेअर करत आहेत. कंगनाने तिच्या नवीन ट्वीटमध्ये पुन्हा एकदा दिलजीत आणि प्रि…
नवी दिल्लीः सीरीज १४ जानेवारीत लाँच करण्यात येणार आहे. या सीरीजच्या टॉप एंड स्मार्टफोन असणार आहे. नुकतीच या अपकमिंग स्मार्टफोनला बेंजमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट करण्यात आले आहे. लिस्टिंगच्या…
नवी दिल्लीः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर ख्रिसमस सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आणि लॅपटॉपव…
मुंबई- गेल्या महिन्यात टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने एबन हायम्ससोबतचं नातं तोडलं होतं. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर याची कबुली दिली होती. इन्स्टाग्रामवर फॅन क्लबला उद्देशून तिने एक इन्स्टा स्टेट…
Social Media | सोशल मीडिया