नवी दिल्लीः युजर्संना सध्या बेस्ट कॅमेराचा स्मार्टफोन जास्त आवडत आहेत. त्यामुळे अनेक जण अशा फोनच्या शोधात असतात. कंपन्या सुद्धा युजर्संची मागणी लक्षात घेवून असे फोन बनवत असतात. जवळपास सर्वच कंपन्य…
मुंबई- आणि रोहनप्रीतच्या सोशल मीडियावरच्या एका पोस्टमुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आता तिचे आणखी काही फोटो समोर आले आहे…
२०२० या वर्षाला बाय बाय करण्याची वेळ आता नजीक आली आहे. अवघ्या काही दिवसांनतर नवीन वर्ष २०२१ सुरू होणार आहे. २०२० हे वर्ष करोना व्हायरस मुळे अधिक चर्चेत राहिले आहे. २०२० या वर्षात सर्वात बेस्ट स्मार्ट…
मुंबई- पार्टीच्या व्हायरल व्हिडिओवरून नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो () ने बॉलिवूड सिनेनिर्माता याला समन्स बजावला आहे. एनसीबीने त्याला बी-टाउनमधील सेलिब्रिटींना दिलेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील देण्यास…
मुंबई- आपल्या वक्तव्यामुळे आणि वादग्रस्त विधानांंमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या हिला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यांवरही कंगनाला लक्ष्य केलं गेलं. आता बिह…
नवी दिल्लीः पोको कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन इंडियन व्हेरियंट लवकरच लाँच करणार आहे. कंपनीने ब्लॅक फ्रायडे सेल आधी या फोनला ग्लोबली लाँच केले होते. आता कंपनीच्या या फोनला TUV Rheinland …
नवी दिल्लीः रियलमी आपला प्रसिद्ध सी सीरीजमध्ये एक नवीन लवकरच भारतात लाँच करू शकते. नुकतीच या स्मार्टफोनला थायलँडची NBTC अथॉरिटी वरून सर्टिफिकेशन मिळाले आहे. हा फोन त्या फोनचा मॉनिकर होऊ शकतो. ज्या…
Social Media | सोशल मीडिया