मुंबई टाइम्स टीम सध्या छोट्या पदद्यावर जुन्या मालिकांच्या नव्या पर्वाचं वारं वाहत आहे. नुकत्याच आलेल्या 'साथिया २', 'प्रतिज्ञा २', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी २' या मालिकांप्र…
नवी दिल्लीः च्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली आहे. याची लाँचिंग १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. लाँचिंग इव्हेंटला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Youtube आणि Facebook वरून लाइव्ह पाहता येवू शकते…
नवी दिल्ली: बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असेल की जर फोनमध्ये असेल तर ते चांगले आणि वेगवान किंवा इतर फोनपेक्षा चांगले काम करतात . पण ते कधी खरे आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीच करत नाही. कोणत…
नवी दिल्ली : कडे ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळे प्लान्स आहेत. कंपनीने काही महिन्यांपूर्वी ४जी जिओफोन लाँच केला होता. JioPhone ४जी मध्ये VoLTE सपोर्ट आणि वॉइस असिस्टेंट फीचर्स मिळतात. JioPhone २०२१ ऑफर…
नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल पसंत पडला नसेल तर चिंता करू नका. रिलायन्स डिजिटल इंडिपेंडेंस डे सेल मध्ये अनेक ब्रँडच्या स्मार्टफोन्स…
WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसी नंतर अनेकांनी टेलेग्रामची वाट धरली आणि या आपच्या युजर्स संख्येत प्रचंड वाढ झाली. Telegram हे एक विनामूल्य इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे जे युजर्सच्या सुरक्षेवर विशे…
भारतात ग्राहकांकडून वायरलेस इयरबड्स, इयरफोन्सची मागणी वाढताना दिसत आहे. टेक कंपन्या एकापेक्षा एक दमदार वायरलेस इयरबड्स लाँच करत आहेत. सॅमसंग, बोट, रेडमी, नॉइस, रियलमी सारख्या कंपन्या शानदार फीचर्ससह …
Social Media | सोशल मीडिया