नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर सध्या सुरू आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टवरून अनेक स्मार्टफोन्सला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हा सेल ३१ डिसेंबरपर्यंत चालेल. सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या टॉप डील्सच…
नवी दिल्लीः सीरीजच्या लाँचिंगची तारीख नुकतीच समोर आली आहे. या सीरीजला भारतात ५ जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे. या सीरीज अंतर्गत Vivo V23 5G आणि स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. आता या सीरीजच्…
वर्ष २०२१ मध्ये काही दमदार डिव्हाइसने भारतीय स्मार्टफोन बाजारात एंट्री केली आहे. या लिस्टमध्ये ५ ते १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सपासून ते प्रीमियम हँडसेटचा समावेश आहे. भारतीय बाज…
नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड () काही असे प्रीपेड प्लान आणत आहे. ज्यात खूपच कमी किंमतीचा फरक आहे. कमी किंमतीचा फरक असला तरी यासोबतच मिळणारे फायदे खूपच वेगळे आहे. आज आम्ह…
मुंबई : सरत्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये ओटीटीवर सुमारे ४०० सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. यातील काही वेब सीरिज आणि सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले तर काही कलाकृती कधी आल्या आणि गेल्या ह…
नवी दिल्ली: ऑडिओ ब्रँड U&i ने भारतात आपले नवीन स्मार्ट U&i Prime Shuffle 3 ला लाँच केले आहे. या नेकबँडमध्ये पॉवर कंट्रोल, सुपर फास्ट चार्जिंगसह अनेक दमदार फीचर्स मिळतील. इयरफोन १५० एमएएच ब…
नवी दिल्लीः ला चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. हा नवीन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट सोबत येणारा पहिल्या फोन पैकी एक होता. आता 91mobiles ला आपल्या सोर्सवरून माहिती झाले आहे की, हँडसेट जानेवा…
Social Media | सोशल मीडिया