नवी दिल्ली: वेअरेबल ब्रँड Garmin ने ग्राहकांसाठी नवीन स्मार्टवॉच सादर केली आहे. या वॉचच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या घड्याळात एक-दोन नाही तर व्हॉईस कॉलिंग फीचर, व्हॉईस असिस्टंट…
अनेक चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचा एक भाग असलेला अभिनेता चा स्कीइंग अपघातात मृत्यू झाला. ३७ वर्षीय गॅस्पर्डची 'हॅनिबल रायझिंग' मधील भूमिकेची खूप चर्चा झाली होती. अनेक जाहिरातींचाही तो भा…
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आणि वोडाफोन आयडियाने १ डिसेंबर २०२१ ला आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानची किंमत १४९ रुपये…
ढाका- बांग्लादेशी अभिनेत्री () एक दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती आणि आता तिचा मृतदेह सापडला आहे. रायमा इस्लाम शिमू (बांगलादेशी अभिनेत्री डेड बॉडी) चा मृतदेह ढाक्यातील केरानीगंज पुलाजवळ गोणीत सापडला…
नवी दिल्ली: स्मार्टवॉच आणि इयरबड्सची सीरिज लाँच केल्यानंतर ने भारतात आपला नवीन गेमिंग लाँच केले आहे. गेमिंग नेकबँड हा इंस्टंट चार्ज टेक्नोलॉजी, अल्ट्रा-लो लेटेंसी सारख्या फीचर्ससह येतो. कंपनीने का…
मुंबई- '' मालिकेतील विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते यांना मालिकेतून रातोरात बाहेर काढलं गेलं. किरण यांच्या दाव्यानुसार, त्यांनी वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्या म्हणून त्या…
Social Media | सोशल मीडिया