नवी दिल्लीः प्रत्येक कंपनी हॅकिंगपासून दूर राहते. दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने आपला फोन हॅक करण्यासाठी हॅकर्सला उघडपणे आव्हान दिले आहे. तसेच कंपनी यासाठी देत आहे. कंपनी सिक्योरिटी रिसर्च डिव्हाईस प्रोग्राम घेवून आली आहे. या अंतर्गत कंपनी व्हाईट हॅट हॅकर्स किंवा अॅथिकल हॅकर्सला एक मोडीफाईड आयफोन देणार आहे. प्रोग्राम अंतर्गत हॅकर्सला अॅपल आयओएस ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कोणतीही कमतरता शोधावी लागेल. वाचाः अॅपलने सांगितले की, सिक्योरिटी ही अॅपलचे खास वैशिष्ट्ये यासाठी कंपनीचे पूर्ण लक्ष असते. त्यामुळे कंपनीने या प्रोग्रामला तयार केले आहे. यात आयओएस युजर्सच्या सिक्योरिटी आणखी चांगली करण्यासाठी आयफोनमध्ये अधिक रिसर्चर्स आणण्यासाठी आधीपासून आयओएस सिक्योरिटीवर काम करणाऱ्या कार्यक्षमतेत सुधार करण्यास मदत मिळते. कंपनीने सांगितले की, हॅकर्सला खास करून सिक्योरिटी रिसर्च साठी तयार करण्यात आलेल्या आयफोनला दिले जाणार आहेत. हे स्पेशल आयफोन प्री जेलब्रोकन होणार आहेत. म्हणजेच यात कोणत्याही प्रकारे सॉफ्टवेयर किंवा टूल वापर केला जावू शकतो. वाचाः पर्सनल यूज साठी मिळणार अॅप प्रोग्रामला क्वॉलिफाय करण्यासाठी रिसर्चरला अॅपल डेव्हलपर प्रोग्रामचे सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच अॅपल प्लॅटफॉर्मवर अन्य मॉर्डन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सिक्योरिटीची कमतरता शोधण्यासाठी एक ट्रॅक रिकॉर्ड असणे आवश्यक आहे. अॅपले हेही सांगितले की, आयफोन डिव्हाईसचा वापर केवळ सिक्योरिटी रिसर्च साठी करणे आवश्यक आहे. अॅपलच्या माहितीनुसार, फोनमध्ये शेल अॅक्सेस उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही टूल रन करू शकतात. फोनला १२ महिन्याच्या रिन्यूअल बेसिसवर दिले जाईल. ती अॅपलची प्रॉपर्टी असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CNg8SP