Full Width(True/False)

सॅमसंग आता Mini LED TV आणणार, पिक्चर क्वॉलिटी जबरदस्त मिळणार

नवी दिल्लीः पुढील वर्षी आपली लाँच करण्याची तयारी करीत आहे. ही एलईडी स्मार्ट टीव्ही टेक्नोलॉजीचे अपग्रेड व्हर्जन आहे. अनेक चायनीज कंपन्यांनी आपले मीनी एलईडी टीव्हीला मार्केटमध्ये लाँच केले आहे. सॅमसंग सुद्धा लाँच करण्याची तयारी करीत आहे. मीनी एलईडी टीव्ही मार्केटमध्ये लाँच करून सॅमसंग मार्केटमधील आपली पकड आणखी मजूबत करणार आहे. सॅमसंगकडे आता प्रीमियम टीव्ही रेंज मध्ये ऑफर करण्यासाठी QLED आणि मायक्रो एलईडी टीव्हीचा समावेश आहे. वाचाः ब्राईट आणि क्लियर असेल पिक्चर क्वॉलिटी रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स असे एलईडी टीव्ही डेव्हलप करीत आहे. जे बॅकलाईट वर १०० ते ३०० मायक्रोमीटरचे छोटे एलईडीचा वापर करण्यात येणार आहे. या छोट्या एलईडीजवळ लावून लाईट सोर्स म्हणून याचा वापर करण्यात येईल. स्क्रीन आणि ब्राईट असणार आहे. त्यामुळे युजर्सला पूर्णपणे क्लियर आउटपूट मिळेल. वाचाः २० लाख यूनिट्सचे प्रोडक्शन पुढील वर्षी कंपनी या टीव्हीचे २० लाख युनिट उत्पादन करण्याचा विचार करीत आहे. मिनी एलईडी टीव्हीतत QD फिल्टर आणि मिनी एलईडीचा वापर करण्यात येणार आहे. या कारणामुळे सॅमसंगच्या QLED टीव्हीपेक्षा जास्त जबरदस्त आहे. वाचाः कंपनीने यावर्षी शोकेस केले होते मायक्रो एलईडी टीव्ही कंपनीने या वर्षी CES मध्ये आपले सर्वात हायटेक मायक्रो एलईडी टीव्हीला लाँच केले होते. त्यामुळे आता असे मानले जात आहे की, सॅमसंग पुढील वर्षी ६ महिने या टीव्हीचे कंपोनेंट्स च्या प्रोडक्शनचे प्रोडक्शन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्हीला कंपनी २०२१ मधील जून नंतर लाँच करू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hoZRm5