Full Width(True/False)

64MP कॅमेरा आणि 6000mAh चा Samsung Galaxy F41 आज होणार लाँच

नवी दिल्लीः सॅमसंगचा आज आपला गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. टीझरच्या माहितीनुसार, हा फोन 6000mAh बॅटरी, ६४ मेगापिक्सलचा आणि सुपर AMOLED इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात येणार आहे. रिपोर्ट्समध्ये कंपनी या फोनला ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० ओएअस सोबत लाँच करण्यात येणार आहे. वाचाः गॅलेक्सी F41 आज सायंकाळी 5:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या लाँच इव्हेंटची लाइव्ह स्ट्रिमिंग ला सॅमसंग इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पाहिले जावू शकते. वाचाः मिळू शकतात वैशिष्ट्ये आणि फीचर फ्लिपकार्ट टीझरच्या अनुसार या फोनमध्ये स्लीम बेजल्स नुसार, सुपर अमोलेड इनफिनिट यू डिस्प्ले मिळू शकतो. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत येवू शकतो. ज्यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. कंपनीने कन्फर्म केले आहे. या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर सोबत 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे. गीकबेंज लिस्टिंगच्या माहितीनुसार, ६ जीबी रॅम सोबत Exynos 9611 SoC प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड वन यूआय सोबत येवू शकते. चार्जिंग साठी फोनमध्ये यूएसबी सी पोर्ट दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36JkGWU