नवी दिल्लीः इनफिनिक्सने भारतात आपला नवीन लाँच केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन बजेट सेगमेंट हँडसेट आहे. कंपनीनेया फोनला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत लाँच केले आहे. या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. फोनचा सेल ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. वाचाः वाचाः Infinix Smart 4 फोनचे वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1640 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. ६.८२ इंचाचा एचडी प्लस InCell IPS डिस्प्ले दिला आहे. डॉट नॉच डिझाइन या फोनमध्ये दिली आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए२२ प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2 आणि 3.5 mm हेडफोन जॅक यासारखे अनेक ऑप्शन दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32bLV9G