नवी दिल्लीः एयरटेल () आपल्या प्रीपेड ग्राहकांना सध्या आकर्षित करण्यासाठी नवीन-नवीन ऑफर आणत आहे. क्रिकेटच्या या नव्या सीजनमध्ये आपल्या प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने पुन्हा एकदा फ्री मध्ये डेटा देण्याची ऑफर आणली आहे. जाणून घ्या कसा मिळणार फ्रीमध्ये ६ जीबी डेटा. वाचाः क्रिकेट सीजनमध्ये एअरटेलची नवीन ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. कंपनीची ही ऑफर ग्राहकांना 2GB, 4GB आणि 6GB इंटरनेट डेटा (Free Internet Data) दिला जात आहे. वाचाः 6GB फ्री डेटा ऑफर एयरटेल मध्ये 6GB फ्री डेटा प्राप्त मिळवण्यासाठी ग्राहकांना ५९८ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. कंपनी या रिचार्ज प्लानमध्ये १ जीबी चे ६ रिचार्ज कूपन देणार आहे. या कूपनला तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे रिचार्ज करू शकता. वाचाः 2GB फ्री डेटा ऑफर या यादीत एअरटेलने २१९ रुपयांच्या रिचार्ज प्लान सुरू केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २ जीब अतिरिक्त डेटा दिला जातो. एअरटेल रिचार्ज केल्यास १ जीबी चे दोन कूपन ग्राहकांना मिळणार आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे. वाचाः 4GB फ्री डेटा ऑफर एअरटेलवरून ३९९ रुपयांच्या रिचार्जवर 4GB अतिरिक्त डेटा मिळू शकतो. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Jfgwwy