नवी दिल्लीः शाओमी चाहत्यांना एक गुड न्यूज आहे. कंपनीने आपल्या अनेक प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि मोठी सूट देण्यास सुरुवात केली आहे. शाओमीच्या ला २६ नोव्हेंबर पासून सुरूवात झाली आहे. २९ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये एमआय आणि रेडमीच्या वेगवेगळ्या फोन, ईयरबड्स, एयर प्यूरीफाई, एमआय फिटनेस बँड, स्मार्टवॉच, ट्रिमर ईयरफोन आणि शूजवर मोठी सूट दिली जात आहे. वाचाः येथून खरेदी करा शाओमीच्या सेलचा लाभ तुम्हाला फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, mi.com सह रिटेल स्टोरवरून घेता येवू शकेल. शाओमीच्या एमआय आणि रेडमी ब्रँडचे स्मार्टफोन्स सह अन्य प्रोडक्ट्सवर किती सूट मिळत आहे. जाणून घ्या. वाचाः या स्मार्टफोन्सवर बंपर सूट शाओमीच्या रेडमी ब्रँडचे प्रसिद्ध फोन चे बेस मॉडल केवळ ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकते. याची लिस्टेड किंमत ९९९९ रुपये दिसत आहे. च्या 4GB RAM प्लस 128 GB स्टोरेजची किंमत ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर याची वास्तविक किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत या सेल मध्ये १२ हजार ९९९ रुपयांऐवजी ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः या मोबाइल्सची किंमत झाली कमी नुकताच लाँच केलेला Redmi Note 9 Prime च्या 4GB RAM प्लस 128 GB स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपये झाली आहे. तर च्या 4GB RAM प्लस 128 GB स्टोरेजची किंमत १७ हजार ९९९ रुपयांऐवजी १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः या प्रोडक्ट्सची किंमत कमी झाली शाओमीच्या ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान रेडमीच्या 10000mAhच्या पॉवर बँकची किंमत ६९९ रुपये झाली आहे. तर Mi Band 4 ची किंमत २४९९ रुपयांऐवजी १९९९ रुपये झाली आहे. Mi Flex Phone Grip आणि Stand ची किंमत १४९ झाली आहे. शाओमीच्या या सेलमध्ये तुम्हाला Redmi Earbuds 2C सूटनंतर १२९९ रुपये आणि Redmi Earbuds S 1,699 रुपयात खरेदी करू शकतात. Mi True Wireless Earphones 2C बंपर सूटनंतर २२९९ रुपये आणि Mi True Wireless Earphones 2 2500 रुपयांच्या बंपर सूटनंतर केवळ २९९९ रुपये झाली आहे. Mi Watch Revolve ची किंमत ९९९९ रुपये झाली आहे. वाचाः लाइफस्टाइल प्रोडक्ट्सवर सुद्धा सूट या सेलमध्ये Mi Beard Trimmer 1C 300 रुपयांच्या सूट सोबत केवळ ८९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Mi Men's Sports Shoes 2 1500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर २४९९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JcyY9k