Full Width(True/False)

अभिनेता राहुल रॉय आयसीयूत; दोन दिवसांपूर्वी आला होता ब्रेन स्ट्रोकचा झटका

मुंबई: नव्वदच्या दशकात तुफान गाजलेल्या '' चित्रपटातील अभिनेता याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यानं नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राहुल रॉयला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असू त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्टोक आल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो उपचारांनाही योग्य प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. करोना चाचणी आली निगेटिव्हरुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुलची करोना चाचणी देखील करण्यात आली. या करोनाचा चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं पुढील उपचार करणं सोप्प जाणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. १९९० साली हिट ठरलेल्या ‘आशिकी’ या सिनेमाद्वारे राहुलनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली . भट यांच्या सिनेमातून गुणी अभिनेता म्हणून वाटचाल सुरू झालेल्या राहुलचं बस्तान सिने-इंडस्ट्रीत बसलं नाही. त्यानंतर राहुल राहुल रॉय बिग बॉसच्या पहिल्या सत्राचा विजेता होता. बिग बॉसनंतरही त्याच्या अपेक्षेप्रमाणे ऑफर्स आल्या नाहीत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37d8JYk