Full Width(True/False)

Airtel च्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग, किंमत १९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी प्रीपेड प्लानची मोठी रेंज ऑफर करीत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोत प्रत्येक कॅटेगरीतील प्लान उपलब्ध आहे. एअरटेलकडे स्वस्त प्लान सुद्धा उपलब्ध आहेत. यात डेटा सोबत कॉलिंगचा फायदा मिळतो. या स्वस्त प्लानची सुरुवात १९ रुपयांपासून सुरु होते. वाचाः एअरटेलचा १९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या वेबसाइटवर हा प्लान ट्रूली अनलिमिटेड कॅटेगरीतील यादीत आहे. १९ रुपयांच्या या प्लानमध्ये देशभरात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये इंटरनेटसाठी कंपनी २०० एमबी डेटा देत आहे. प्लानमध्ये फ्रीमध्ये एसएमएस मिळत नाही. वाचाः एअरटेलचा ४९ रुपयांचा प्लान एअरटेलचा स्मार्ट रिचार्ज २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. ४९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी ३८.५२ रुपयांचा टॉकटाइम देते. इंटरनेट युजेस साठी या प्लानमध्ये १०० एमबी डेटा ऑफर करते. डेटा लिमिट संपल्यानंतर कंपनी १ एमबी डेटा साठी ५० पैसे घेत. या प्लानमध्ये फ्री एसएमएसची सुविधा कंपनी देत नाही. वाचाः एअरटेलचा ७९ रुपयांचा प्लान एअरटेलचा स्मार्ट रिचार्ज २०० एमबी इंटरनेट सोबत येतो. प्लानमध्ये ६४ रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. २८ दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी लोकल आणि एसटीडी कॉलिंग साठी प्रति मिनिट ६० पैसे घेते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nYhpZE