नवी दिल्लीः सोशल मीडियावर खासगी डेटा चोरी झाल्यास काय करावे हे अनेकांना कळत नाही. ऑनलाइन शॉपिंग किंवा डिजिटल पेमेंट करताना अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते. असे तुमच्या बाबतीत घडले तर काय करावे हे अनेकांना कळत नाही. या गुन्ह्याला सायबर क्राइम (Cyber Crime) मध्ये ठेवले जाते. त्यामुळे तक्रार करण्याची पद्धत जाणून घ्या. वाचाः सायबर क्राइमची तक्रार करण्यासाठी हे पोर्टल देशातील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यात तक्रार केल्यानंतर ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत नाही. यात ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. याची सर्व माहिती ऑनलाइन मिळते. आपली ओळख पण गुप्त ठेवली जाते. जर सायबर क्राइम (Cyber Crime) झाला तर तुम्ही सर्वात आधी राष्ट्रीय सायबर गुन्ह्याकडे रिपोर्ट करा. अधिकृत वेबसाइटवर जाऊन तक्रार करा. ही वेबसाइट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या वेबसाइटवर जाण्यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करा. वाचाः या वेबसाइटवर पोर्टलशी संबंधीत सर्व माहिती भरा. या वेबसाइटमध्ये रिपोर्ट सायबर क्राइम रिलेटेड टू महिला-लहान मुले आणि रिपोर्टमध्ये सायबर क्राइमचे दोन भाग केलेले असतात. युजर्सला कशात तक्रार करायची आहे. त्यावर क्लिक करा. सायबर क्राइम अंतर्गत धोका, फिशिंग, हॅकिंग, आणि फ्रॉड यासारखे मुद्दे येतात. यावर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, नावासह सर्व माहिती विचारली जाईल. वाचाः सायबर क्राइम रिलेटेड महिला-लहान मुलांपासून ऑनलाइन बुकिंग, पोर्नोग्राफी आणि सेक्सुअली एक्सप्लिस्ट येतात. यात जो विषय असेल त्यात तक्रार करा. तुमचे नाव गुप्त ठेवले जाते. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत तक्रार करता. आरोपीचे नाव, ठिकाण आणि पुरावा मागितला जातो. सर्व आवश्यक माहितीची नोंद केल्यानंतर तक्रार सबमिट करता येऊ शकते. ज्यावेळी तुम्ही सायबर क्राइम रिपोर्ट करता त्यानंतर तुम्हाल तक्रार आयडी दिला जातो. तो एक युनिक नंबर असतो. जर तुम्हाला या तक्रारीचा फॉलोअप या नंबरवरून घेतला जातो. तक्रार नोंदवल्यानंतर त्याचा स्टेट्स जाणून घेण्यासाठी त्याला ट्रॅक करावे लागते. अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगइन करा. लॉगिन झाल्यानंतर रिपोर्ट अँड ट्रॅकवर क्लिक करा. यानंतर युजरला एक युनिक नंबर मिळतो. यावर सर्व आवश्यक माहिती मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jR1jzX