Full Width(True/False)

Xbox Wireless Headset लाँच, डॉल्बी अॅटमॉस साउंडचा आनंद

नवी दिल्लीः ने मार्केटमध्ये एन्ट्री घेतली आहे. कंपनीने Xbox सीरीजी X, सीरीज S, Xbox One आणि विंडोज 10 डिवाइसेज साठी लाँच केले आहे. ब्लॅक कलर मध्ये येणाऱ्या या हेडसेटमध्ये व्हाइस आयसोलेशन, ऑटो म्यूट, आणि कंन्सोल सोबत डायरेक्ट पेयरिंग सारखे फीचर देण्यात आले आहेत. अमेरिकेत या हेडसेटची किंमत ९९ डॉलर (७ हजार ३०० रुपये) आहे. वाचाः Xbox वायरलेस हेडसेटचे फीचर युजरची सुविधेसोबत या हेडसेट मध्ये रोटेटिंग इयरकप डायल्स दिले आहेत. ज्यात व्हॅल्यूमला अजस्ट करण्यासाठी गेम आणि चॅट बॅलन्स केले जाऊ शकते. दमदार साउंड साठी यात 40mm चे ड्राइवर दिले आहेत. ज्यात पेपर कंपोजिट डायफ्राम आणि नियोडाइमियम मॅग्नेटने बनवले आहे. याचा रिस्पॉन्स रेंज 20Hz ते 20,000Hz दरम्यान आहे. वाचाः हेडसेट मध्ये ब्लूटूथ ४.२ कनेक्टिविटी दिली गेली आहे. हे एसबीसी कोडेकला सपोर्ट करते. हेडसेटमध्ये १५ तासांची बॅटरी लाइफ मिळते. चार्जिंग साठी यात यूएसबी टाइप सी पोर्ट मिळतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हेडसेटला ३० मिनिट चार्ज केल्यानंतर जवळपास चार तास पर्यंत बॅटरी लाइफ मिळते. फुल चार्ज होण्यास याला तीन तास लागतात. वाचाः हेडसेटमध्ये देण्यात आलेल्या माइक बेंड बूम डिझाइन आहे. याला युज न केल्यास काढता येऊ शकते. हेडसेटचा माइक ऑन आहे की ऑफ हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एलईडी इंडिकेटर मिळणार आहे. या हेडसेटमध्ये विंडोज सोनिक, डॉल्बी अॅटमॉस, डीटीएस हेडफोन एक्स चा सपोर्ट मिळतो. या युजर्स हेडसेटची इक्वलायजर सेटिंग्स, ऑटो म्यूट, एलईडी ब्राइटनेस शिवाय अनेक फंक्शनला Xbox Accessories द्वारा कंट्रोल करू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3quy0FV