नवी दिल्लीः Reliance Jio ने नुकतीच ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीने तीन नवीन प्लान आणले आहेत. याची किंमत १९९९ रुपये, १४९९ रुपये आणि ७४९ रुपये आहे. जिओ फोन युजर्ससाठी लाँच केलेल्या या प्लानमध्ये मुकेश अंबानी यांच्या लीडरशीपची कंपनी अनलिमिटेड सर्विसेज ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ ग्राहकांसाठी आणलेल्या ७४९ रुपयांच्या वार्षिक प्लान संबंधी सर्वकाही माहिती सांगत आहोत. वाचाः वाचाः ७४९ रुपयांचा जिओ प्लान रिलायन्स जिओचा ७४९ रुपयांचा प्लानची वैधता ३३६ दिवस आहे. म्हणजेच २८ दिवसांची १२ सायकल पर्यंत जिओ फोन प्लानचा फायदा मिळू शकतो. ग्राहकांना दर महिन्याला २ जीबी हाय स्पीड डेटा या प्लानमध्ये दिला जातो. डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. याशिवाय जिओचा ७४९ रुपयांचा प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉल ऑफर केली जाते. ग्राहकांना प्रत्येक सायकल म्हणजेच २८ दिवसांसाठी ५० एसएसएस सुद्धा मिळते. वाचाः जिओच्या या प्लानमध्ये जिओ फोन ग्राहक घेऊ शकतात. या अॅपमध्ये जिओ अॅप्स सारखे जिओ टीव्ही, जिओ सिनेमा , जिओ न्यूज, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन मिळते. जिओने या प्लानमध्ये जिओ ऑल इन वन प्लान कॅटेगरीत ठेवले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kRt6k6