Full Width(True/False)

Twitter सीईओचे पहिले ट्विट विक्रीला, कोटीला पोहोचली बोली, काय लिहिले होते?

नवी दिल्लीः ट्विटरचे सीईओ प्लेटफॉर्मवर करण्यात आलेले पहिले ट्विट विकले जात आहे. हे ट्विट्स डोर्सी यांच्या अकाउंटवरून २००६ मध्ये करण्यात आले होते. जस्ट सेटिंग अप माय ट्विटर (). वाचाः डोर्सी यांनी आपल्या पहिल्या ट्विटला युनिक डिजिटल सिग्नेचर वर Valuables by cent नावाच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. साइट्स ट्विट्सला नॉन फंजिबल टोकन्स प्रमाणे विकत आहे. या असेटची व्हॅल्यू मध्ये बदल होत राहतात. एनएफटी एक प्रमाणे डिजिटल टोकन आहे. याला खरेदी करणारा एकमेव मालक असतो. म्हणजेच ग्राहक याला विकू शकतो. किंवा वाटू शकतो. ट्विटर सीईओने आपले अकाउंट वरून स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. जॅक ने आपले ट्विट मध्ये वेबसाइटची लिंक दिली आहे. ज्यावर पहिला लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः वेबसाइटवर जॅक डोर्सी यांचे हे जुने ट्विट विक्रीसाठी उपलब्ध आहे. या ट्विटला खरेदी करण्यासाठी जी बोली लावली होती ती ६ लाख डॉलर म्हणजेच ४,३९,०८,५४० रुपये आहे. ट्विटसाठी उपलब्ध करम्यात आलेले ऑफर्सची माहिती वरून याला सेलमध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये उपलब्ध करण्यात आले होते. परंतु, सीईओच्या ट्विटनंतर लोकांचे लक्ष यावर गेले आहे. ट्विटला आपल्या प्रायव्हेट कलेक्शनमध्ये ठेवू शकतात. वेबसाइटच्या माहितीनुसार, ट्विटला खरेदी करण्यासाठी ९५ टक्के किंमत ट्वीटच्या क्रिएटरकडे आणि ५ टक्के वेबसाइटकडे जाते. तर दुसऱ्या सेल झाल्यास सेलरला ८७.५ टक्के, क्रिएटर्सला १० टक्के वेबसाइटला २.५ टक्के किंमत जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l4AGIx