Full Width(True/False)

Lunar Eclipse 2021: भारतात दिसेल आज चंद्रग्रहण, ‘या’ युट्यूब चॅनेलवर घेता येईल पाहण्याचा आनंद

नवी दिल्ली : या वर्षीचे पहिले आज (२६ मे ) पाहायला मिळणार आहे. भारतासह जगभरातील काही भागांमध्ये हे चंद्रग्रहण पाहता येईल. भारतात हे चंद्रग्रहण काही वेळासाठीच दिसणार आहे. हे यावर्षातील पहिले असून, याला देखील म्हटले जाते. कारण ग्रहणावेळी चंद्र काहीसा नारंगी-लाल रंगाचा दिसतो. वाचाः भारतात ईशान्यकडील भाग, पश्चिम बंगालमधील काही भाग, ओडिसा आणि अंदमान आणि निकोबार बेट या भागांमध्ये ग्रहण काहीवेळासाठी पाहता येईल. हे चंद्रग्रहण दुपारी ३ वाजून १४ मिनिटे ते सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटे या कालावधीत पाहता येईल. वाचाः मात्र, जर तुम्हाला तुमच्या भागात हे चंद्रग्रहण पाहता येत नसेल तर तुम्ही ऑनलाइन देखील हे पाहण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक वेधशाळांचे चॅनेल ग्रहणाचे लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. Griffith आणि Lowell वेधशाळेच्या युट्यूब चॅनेलवर हे ग्रहण तुम्हाला पाहता येईल. या व्यतिरिक्त देखील अनेक युट्यूब चॅनेल याचे लाइव्ह टेलिकास्ट करतात, येथे जाऊन तुम्ही संपूर्ण चंद्रग्रहण सहज पाहता येईल. वाचाः वाचाः वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yGbApG