Full Width(True/False)

हे आहेत ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणारे सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट

डिजिटल कॅमेरामध्ये फोटोज काढण्याचे दिवस कधीच गेले. आजकाल मोबाईल कॅमेरामध्येच जबरदस्त कॅमेरे असतात. ज्यामुळे इतर कॅमेराची गरज भासत नाही. आणि कदाचित यामुळेच बाजारात चांगल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. सध्या कमी किमतीत चांगले कॅमेरे असलेले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. स्मार्टफोन कॅमेरा अनेक घटकांवर कार्य करतो. यात फॅक्टर मेगापिक्सल देखील आहे. अगदी कमी किंमतीत देखील आपल्याला बाजारात सहजपणे ६४ पिक्सल स्मार्टफोन मिळतील. अशात तुम्ही देखील जर एक चांगला कॅमेरा असणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट जर फार नसेल तर तुम्हाला निराश व्हायची गरज नाही. येथे आम्ही आपल्याला ६४ मेगापिक्सल कॅमेर्‍यासह स्वस्त स्मार्टफोनची लिस्ट सांगत आहोत. यात सॅमसंग, रिअलमी, मोटोरोला सारख्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनींच्या मोबाईलचा समावेश आहे.

डिजिटल कॅमेरामध्ये फोटोज काढण्याचे दिवस कधीच गेले. आजकाल मोबाईल कॅमेरामध्येच जबरदस्त कॅमेरे असतात. ज्यामुळे इतर कॅमेराची गरज भासत नाही. आणि कदाचित यामुळेच बाजारात चांगल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. सध्या कमी किमतीत चांगले कॅमेरे असलेले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. स्मार्टफोन कॅमेरा अनेक घटकांवर कार्य करतो. यात फॅक्टर मेगापिक्सल देखील आहे. अगदी कमी किंमतीत देखील आपल्याला बाजारात सहजपणे ६४ पिक्सल स्मार्टफोन मिळतील. अशात तुम्ही देखील जर एक चांगला कॅमेरा असणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट जर फार नसेल तर तुम्हाला निराश व्हायची गरज नाही. येथे आम्ही ६४ मेगापिक्सल कॅमेर्‍यासह स्वस्त स्मार्टफोनची लिस्ट सांगत आहोत. यात सॅमसंग, रिअलमी, मोटोरोला सारख्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनींच्या मोबाईलचा समावेश आहे.


हे आहेत ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणारे सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट

डिजिटल कॅमेरामध्ये फोटोज काढण्याचे दिवस कधीच गेले. आजकाल मोबाईल कॅमेरामध्येच जबरदस्त कॅमेरे असतात. ज्यामुळे इतर कॅमेराची गरज भासत नाही. आणि कदाचित यामुळेच बाजारात चांगल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. सध्या कमी किमतीत चांगले कॅमेरे असलेले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. स्मार्टफोन कॅमेरा अनेक घटकांवर कार्य करतो. यात फॅक्टर मेगापिक्सल देखील आहे. अगदी कमी किंमतीत देखील आपल्याला बाजारात सहजपणे ६४ पिक्सल स्मार्टफोन मिळतील. अशात तुम्ही देखील जर एक चांगला कॅमेरा असणारा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट जर फार नसेल तर तुम्हाला निराश व्हायची गरज नाही. येथे आम्ही आपल्याला ६४ मेगापिक्सल कॅमेर्‍यासह स्वस्त स्मार्टफोनची लिस्ट सांगत आहोत. यात सॅमसंग, रिअलमी, मोटोरोला सारख्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनींच्या मोबाईलचा समावेश आहे.



Samsung Galaxy M32
Samsung Galaxy M32

फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्टफोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. Samsung Galaxy M32 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये २५ वॉट सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनची किंमत अमॅझॉनवर १४,९९९ रुपये आहे. ICICI बँक कार्डवर खरेदी केल्यास यावर १,२५० रुपयांची सूट देण्यात येत आहे.



redmi note 10s
redmi note 10s

रेडमी नोट १० एस टेक हिलिओ जी ९५ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, यात ६.४३ इंच अमोलेड डॉट डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन २४००x१०८० आहे. हा फोन २.०५ गीगाहर्ट्झ मीडियटेक हेलियो G95 प्रोसेसरने परिपूर्ण आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची किंमत अमॅझॉनवर १४,९९९ रुपये आहे.



POCO X3
POCO X3

हा देखील एक चांगला पर्याय आहे. पोको एक्स 3 देखील ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरासह येतो. त्याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासह १३ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सेल डीप्थ सेन्सर आहे. समोर २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जीसह आहे. आपण ते १४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.



Realme 8
Realme 8

रिअलमी ८ च्या मागील भागात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ता फोनमध्ये प्राथमिक कॅमेरा ६४-मेगापिक्सेलचा आहे. यात ८ मेगापिक्सल चे वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर आहे. त्याच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.तसेच रिअलमी ८ मध्ये मीडियाटेक हेलिओ जी ९५ प्रोसेसर आहे. रिअलमी ८ ची किंमत १४,९९९ रुपये आहे.



MOTO G40 FUSION
MOTO G40 FUSION

मोटो जी ४० फ्यूजन स्मार्टफोन ६.८० इंच आयपीएस एलसीडीसह येतो. याचे पिक्सेल रिझोल्यूशन १०८० x २४६० आहे आणि त्याची पिक्सेल डेन्सिटी ३९५ इंच आहे. फोनमध्ये २x२.३ गीगाहर्ट्झ, ६x१.८ गीगाहर्ट्झ ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि हा फोन ४ जीबी रॅमसह येतो. मोटो जी Android ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ६४ + ८ + २ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा देखील मिळत आहे. या फोनची किंमत फ्लिपकार्टवर १३,४९९ रुपये आहे.



Samsung Galaxy F41
Samsung Galaxy F41

Samsung Galaxy F४१ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचचा Full HD+ sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सलचा आहे, ज्याचे इसकाअपर्चर f/१.८ आहे. दुसरा ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असून, ज्याचे अपर्चर f/ २.२ आहे. तिसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आहे, ज्याचे अपर्चर f/२.२ आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.फोनची किंमत १४,४९९ रुपये आहे.



Realme 7i
Realme 7i

या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले ७२०x१६०० पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरसोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक दोन मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.फोनची किंमत रिलायंस डिजिटल वर ११,९९९ रुपये आहे .





from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qBzkHM